Tuesday, June 28, 2022
Homeयवतमाळयुवा स्वाभिमानी पार्टीच्या जिल्हा संघटक अध्यक्षपदी पवन चव्हाण

युवा स्वाभिमानी पार्टीच्या जिल्हा संघटक अध्यक्षपदी पवन चव्हाण

पुसद : युवा स्वाभिमानी पार्टीच्या जिल्हा संघटक अध्यक्षपदी पवन चव्हाण पाटील यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे.

युवा स्वाभिमानी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत पवन चव्हाण यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ता पवन चव्हाण पाटील, विनोद गुहे ,पवन गुहे, आकाश काशीकर, बाळू इंगोले उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular