Tuesday, June 28, 2022
Homeयवतमाळभाजपाच्या आघाडीची कार्यकारीणी जाहीर

भाजपाच्या आघाडीची कार्यकारीणी जाहीर

यवतमाळ: भाजपा यवतमाळ जिल्हा , अध्यात्मिक आघाडी ,जिल्हा वाहतूक आघाडी ,जिल्हा कामगार आघाडी या तिन आघाड्यांचे जिल्हा कार्यकारिणीची घोषणा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी केली.

याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष विजय कोटेचा ,अध्यात्मिक आघाडीचे ज्ञानेश्वर सुरजुसे, शंतनू शेटे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास जोमदे, जयदेव लकडस्वार ,वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशोक लुटे, आदींची उपस्थिती होती. प्रभू श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी व गृह संपर्क अभियान कमलेश्वर शाखेचे उद्घाघाटन महामंत्री राजु पडगिलवार याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष गौरव सुचक ,अर्जुन खर्चे, मोहन केळापुरे ,प्रशांत देशमुख, नगरसेवक अनिल यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular