Tuesday, June 28, 2022
Homeयवतमाळफुटबॉल संघटक जिरापुरे गुरुजी यांना श्रद्धांजली

फुटबॉल संघटक जिरापुरे गुरुजी यांना श्रद्धांजली


दारव्हा :येथील सुप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू, संघटक, व्यवस्थापक गुणवंतराव जिरापुरे यांचे २२ जानेवारी रोजी निधन झाले. येथील ऐतीहासिक छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडियम मैदानवर स्वर्गीय गुणवंतराव जिरापुरे सर यांना •ाावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

फुटबॉल मार्गदर्शक गणेश •ोयर यांनी माहिती सांगितली. चैतन्य ग्रुप आॅफ स्पोर्ट्स फुटबॉल अकॅडमीचे त्यांनी २००५ मध्ये रीतसर उदघाटन केले होते. १९५४ पासून जिरापुरे गुरुजी यांनी फुटबॉल संघ तयार करणे, फुटबॉल खेळाडू यांना प्रोसाहित करण्याचे हे कार्य केले. ते एक उत्कृष्ठ फुटबॉल खेळाडू होते सी. पी अँड बेरार प्रदेश मध्ये प्रदेश पर्यंत संघ नेवून खेळणे हे कार्य होते १९९० पर्यंत हे कार्य सतत व अविरत केले. यावेळी फुटबॉल मार्गदर्शक गणेश •ोयर, गजाननराव जिरापुरे, अनिल ला•ासेटवर, प्रवीण •ोयर. रमेश गुढदे, राजू बहाड, सूत्रसेन •ाीतकर, गजानन कसबे, गफूर •ााई इत्यादी खेळाडू सदस्य उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular