Tuesday, June 28, 2022
Homeयवतमाळनेताजी सुभाष चंद्र बोस जयंती

नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती

वणी : त्रिमूर्ती गणेश मंडळ व स्पोर्टींग क्लब यांच्या विद्यमाने 23 जानेवारी ला आजाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात 88 जणांनी रख्तदान केले.


शासकीय ग्रामीण रूग्णालय चंद्रपूर येथील रंक्तपेढीत संकलन केले. या कार्यक्रमाचे उद्दघाटक आ. संजिवरेड्डी बोदकूलवार याच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यवतमाळ मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर, पाहूणे दिनकर पावडे,भाजपा जिल्हा सरचिटणीस रवी बेलूरकर, श्रिकांत पोटदूखेन प उपाध्यक्ष ,सिमा राजू डवरे,राकेशजी बूग्गेवार नगर सेवक,उपस्थित होते. वाहतूक शाखेचे प्रमूख नंदकिशोर आयरे यांच्या उपस्थित समारोप कार्यक्रम पार पडला,यावेळी त्रिमृर्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष डि,के,चांदेकर,अजय भटघरे त्रिमृर्ती स्पोर्टींग क्लब अध्यक्ष,सूनिल कि,भटगरे महादान रंक्तदान शिबीराचे सयोजक,श्रीकांत पोटदूखे उपाध्यक्ष नगर परिषद तथा भाजपा शहर अध्यक्ष,,श्रीकांत गंगसेट्टीवार,नरेश रामगीरवार,विलास गाणफाडे,जिवन काळे,शरद मंथनवार,अशोक पोटदूखे,संदिप नागपूरे,सागर खडसे,सचिन उरकूडे,पवन बोबडे,,नाना फटाले,अनंत येसेकर,पंकज भटगरे,,पंप्पू भटगरे,विनोद बी,,सिडाम सहअसंख्य नागरीक उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular