Tuesday, June 28, 2022
Homeभंडाराराष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेस वृक्षारोपणाचा कार्यक्रम

राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेस वृक्षारोपणाचा कार्यक्रम

भंडारा :


राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेस च्या संकल्पनेतून सामाजिक जबाबदारी समजून पावसाळ्याच्या निमित्ताने मिस्किन टॅंक गार्डन येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व त्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी सुद्धा युवकांनी घेतली असून या कार्यक्रमाला प्रामुख्याने रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे,प्रदेश महासचिव धनंजय दलाल,यशवंत सोनकुसरे,सरिता मदनकर,राहुल निर्वाण,नेहा शेंडे,बाळा गभने,सोनू खोब्रागडे,हेमंत महाकाळकर,मंजुषा बुरडे,हर्षा वैद्य,गणेश चौधरी,भानुदास बनकर,गणेश बानेवर,अमर उजवणे,नितीन तुमाने,चंद्रकांत कोहाड,आशिष दलाल,बंटी बांगडकर,हिमांशु मेंढे,मयूर पंचबुद्धे,निशांत बुरडे,शुभम बागडे,विशाल भिवगडे, पियुष न्यायकरे,विकी रावलानी,असिफ शेख,पद्मा देशकर,सोनू कनोजे,अवि हेडवू,मोहित रणदिवे,स्वार्थी करमकर,पुण्यशिलाताई कांबळे,
शुभांगी नंदनवार,रितू पडवार,पल्लवी रोटकर,गिरीश कुंभरे,हर्ष शर्मा,विक्रमादित्य धाबेकर,शोएब शेख,अर्चना सेंगर,भाग्यश्री हटवार उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular