गडचांदुर -मो.रफिक शेख-.
स्वर्गीय खेमाजी पवार याची 25 वी पुण्यतिथी रौप्य महोत्सव सोहळा संपन्न होत आहे.त्या निमित्ताने त्रबकेशवर व नाशिक येथील ब्राह्मणाच्या मंत्र जयघोषाने मुरत्याची प्राण प्रतिष्ठा तसेच स्वर्गीय घमाबाई पवार व खेमाजो पवार याचे स्मरणार्थ बाधण्यात आलेल्या भव्य प्रवेशद्वराचा लोकार्पण सोहळा 6 नोव्हेंबर ल आयोजित केला आहे त्या निमित्त मराठी कीर्तन सोहळा व बंजारा भजन आयोजित केला आहे. प्रथम 6/11/2021 ला ह.भ. प.रुपलिताई सवणे परतूरकर जालना झी टी वी स्टार याचा कीर्तन सोहळा.7/11/2021 ला ह.भ. प.वानिताताई पाटील झी.टी वी स्टार भिवंडी याच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले आहे. 8/11/2021 ला मुर्त्याची प्राण प्रतिष्ठा व प्रवेशद्वाराच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन केले आहे याचे अध्यक्ष नामदार विजय वडेट्टीवार.मंत्री,इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा तर उदघाटक जयंत पाटील मंत्री,जलसंपदा महाराष्ट्र राज्य.प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य,मान.मधुकरराव जी कुकडे माझी खासदार, मुख्य उपस्थिती अमरसिंह जी तीलावत राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया बंजारा सेवा संघ तथा माजी पर्यटन राज्यमंत्री,तेलंगणा,नामदार प्राजक्ता त राज्य मंत्री,नगरविकास,ऊर्जा,आदिवासी विकास राज्यमंत्री महाराष्ट्र,नामदार सुरेश उर्फ बळुभाऊ धानोरकर खासदार चंद्रपूर लोकसभा मतदार संघ उपस्थित राहणार आहे.तरी नागरिकांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. 8/11/2021 ला ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इदोरीकर याचा कीर्तन सोहळा आयोजित केला आहे यावेळी सुभाष भाऊ धोटे आमदार राजुरा,सौ प्रथिभाताई धानोरकर आमदार वरोरा, किशोर भाऊ जोरगेवार आमदार चंद्रपूर,ना.नीलय नाईक,अभिजित वंजारी आमदार नागपूर, मा.डॉक्टर तुषार राठोड आमदार मुखेड,राजेश राठोड सदस्य विधान परिषद,मनोहर चांद्रीकपुरे आमदार अर्जुनी मोरगाव,राजाभाऊ कारेमोरे आमदार तुमसर,वामनराव चटप साहेब माझी आमदार राजुरा,सुदर्शन निमकर,माझी आमदार राजुरा,मास डॉ. टी.सी.राठोड,जनार्दन उर्फ बाळासाहेब साळुखे,बाबासाहेब वासाडे आदी मान्यवर उपस्थित समाज प्रभोधन,कीर्तन होणार आहे तरी याचा नागरिकांनी लाभ घे आव्हान तुकाराम जी पवार,पांकाजभाऊ पवार,स्वप्नील पवार,बाबुराव पवार,बालाजी पवार आदी आयोकांकडून करण्यात आले आहे.