Sunday, May 29, 2022
Homeनागपुरराष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सावित्रीमाई फुले नां अभिवादन

राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सावित्रीमाई फुले नां अभिवादन

सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त, गांधी सागर बगिच्या मधील माई सावित्रीच्या पुतळ्याला राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने समन्वयक,शरद वानखेडे, शकील पटेल, गणेश नाखले,रोशन कुंभलकर, विकास गौर, राजेश रहाटे, यांनी सावित्रीमाई फुले च्या जिवनावर प्रकाश टाकुन ओबीसी समाजाला समाजश्रृण फेडण्यासाठी प्रोत्साहित केले, याप्रसंगी श्रीमती चितळे यांनी सुध्दा माई चे उपकार व्यक्त केले.

या प्रसंगी उद्यानातील बरेच पुरुष महीला उपस्थित होत्या प्रामुख्यानेगंगुबाई करोकार, इंदिरा उमाठे,शारदा खोंडे, रेखा मोंढे, रेणुका बेलेकर , जया ठाकरे , जया मंगलकर, शरयू चिंतळे, सारिका कोठे, जयश्री ठाकरे, सुरेश कळमकर , हेमंत सेलोकर, प्रशांत चलपे, रतन कार्लेवर, नंदकिशोर लेकुरवारे , देवेंद्र नेरकर, टेमराज मलेकर, परमेश्वर राऊत, रोशन कुंभलकर, राजु मोहोड ,विकास गौर, चैनतन्य मंडेलवर, शुभम वाघमारे, रुपेश भोंडे, प्रणय पांढरे, हजर होते,रोशन कुंभलकर यांनी नागरीकांचे आभार व्यक्त करुन सांगता केली.
आपला नम्र

रोशन कुंभलकर
(प्रसिद्धी प्रमुख)
राष्ट्रीय ओबीसी महासंघ
Mob: 8421008900

प्रति ,
माननीय संपादक,
दैनिक …..
दिंनाक: 03/1/2021
उपरोक्त बातमी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करून आम्हास उपकृत करावे ही विनंती.
धन्यवाद…

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular