Monday, June 27, 2022
Homeनागपुरराष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मध्य नागपुर अध्यक्ष पदी डॉ. मुश्ताक मंसूरी

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मध्य नागपुर अध्यक्ष पदी डॉ. मुश्ताक मंसूरी

दिनांक: २.२.२०२१
नागपूर-

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मध्य नागपुर अध्यक्ष पदी डॉ. मुश्ताक मंसूरी यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. मुश्ताक मंसूरी हे उर्दू मुख्याध्यापक एसोसिएशन चे सचिव आहे त्या मुळे त्यांचा पूर्ण विदर्भात चांगला संपर्क आहे.

मुस्लिम समाजात जे ओबीसी लोक आहेत त्यांचे प्रश्न सरकार पुढे मांडण्यात आम्हाला मदत होईल असे राष्ट्रीय अधक्ष डॉ. बबनराव तयवाडे यांनी म्हटले, तसेच यावेळी विदर्भ कार्याध्यक्ष शकील पटेल ,नागपूर शहर अध्यक्ष ईश्वर ढोले, शरद वानखेडे, संजय पन्नासे, राजेश राहते, अताउल्ला खान, आरिफ हुमाय, रोशन कुंभलकर, सुषमा भड, कल्पना मानकर, वृंदा ठाकरे व अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

2 COMMENTS

Most Popular