Tuesday, June 28, 2022
Homeनागपुरयोगमित्र मंडळ उमरेड च्या वतीने योग दिन साजरा

योगमित्र मंडळ उमरेड च्या वतीने योग दिन साजरा

उमरेड– योगमित्र मंडळ उमरेड च्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन च्या निमित्ताने सोमवार दिनांक 21 जुन 2021ला सामुहिक योगासन वर्गाचे आयोजन करण्यात आले, या वर्गात सर्व वयोगटातील योगसाधकांना सहज करता येतील आशा काही निवडक आसनांचा तसेच प्राणायामाचा अभ्यास करवून घेण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार श्री. सुधीरजी पारवे यांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन श्री. पांडे सर यांनी केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular