Tuesday, June 28, 2022
Homeनागपुरतान्हा पोळा थाटात साजरा

तान्हा पोळा थाटात साजरा

कन्हान: पोळा झाल्यावर दुसऱ्या दिवशी लहान चिमूल्या मुला साठी विदर्भातील प्रसिद्ध तान्हा पोळा पटेल नगर येथे पार पडला मुला मुली साठी बिस्कीट पुडे चॉकलेट प्रसाद खाऊ साठी पैसे सोबत असलेला नंदीची पूजा करून त्यांना खाऊ साठी इतर घरी पाठवण्यात आले या प्रसंगी नरेश खंडातें कमलेश गोडूळे विक्की हावरे सुरेश खंडाते प्रेम बावणे चंचल यादव जय यादव मंगेश भोयर रोहित हावरे राजू मेश्राम गोलू भारद्वाज अभिमन्यू शेंडे राहुल शाहू शंतनू राऊत बाल्या गिरी इत्यादी नागरिक उपस्थित होते

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular