Saturday, June 25, 2022
Homeनागपुरजे.सी.आय. राजुरा रॉयल्स तर्फे कोरोना योद्धांचा सत्कार

जे.सी.आय. राजुरा रॉयल्स तर्फे कोरोना योद्धांचा सत्कार

राजुरा प्रतिनिधी:-

देशात कोरोना या महामारी लाट मुळे सर्व देशात हाहाकार माजविला होता.या काळात डॉक्टर, नर्सेस, पोस्टमन, फायर ब्रिगेड यासारख्या अनेक कोरोना योद्धनी जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा केली. अश्या कोरोना योद्धांचा सत्कार* जे.सी.आय. राजुरा रॉयल्स तर्फ करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील
डॉ.एल. टी. कूळमेथे (वैद्यकीय अधीक्षक) डॉ. आर.ए. यादव (चिकित्सक) कु. रिता नैताम (अधिपरीचालिका),कु. रीशिका राजगडे ,कु.सुप्रिया,पायपरे,करिश्मा जगताप,कीशोर रामटेके (कक्षसेवक),उत्तम पवार (रुग्णवाहिका चालक)अफसर शेख व अग्निशमन सेवा कार्यालय येथील दत्तू गुरनुले,असिफ शेख,सौरभ गोरद्वार संजय कातकर, हाजी मुबारक वीण सैदआणि पोस्टमन सुनील वानखेडे,संतोष बदेलवार यांचे सत्करकरण्यात आले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता जे.सी.आय. राजुरा रॉयल्सच्या अध्यक्षा जेसी स्मृती व्यवहारे, जेसीआय राजुरा रॉयल्स च्या माजी अध्यक्षा जेसी सुषमा शुक्ला, जेसी जयश्री शेंडे, जेसी सुशिला पोरेड्डीवार, जेसी रेखा बोढे ,जेसी मधूस्मिता पाढी, जेसी मनीषा पून, जेसी प्रफुल्ला धोपटे, जेसी ज्योती मेडपल्लीवार, जेसी मंजू गौतम, राधा विरमलवार , स्वरूपा जांवर, आशा चंदेल, कविता कुमार , श्यामा बेलसरे, प्रतिमा ठाकूर , रोहिणी गुडेकर ,यांनी अथक परिश्रम घेतले .

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular