२४ कीमी पायी चालुन शीक्षण,गुर चारताना अभ्यास
राजेंद्र चंद्रभान कांबळे यांची संघर्षगाथा
कुही- १/९/२०२१
तालुक्यातील मांढळ येथील प्रतीष्ठीत राष्ट्रीय विद्यालय व कनीष्ठ महाविद्यालय चे नवे प्राचार्य राजेंद्र चंद्रभान कांबळे यांनी तब्बल २४कीलोमीटरचा प्रवास पायी दररोज करुन शीक्षण घेतले

राजेंद्र कांबळे यांचा जन्म १/९/१९६५ साली वर्धा जील्हयातील कारंजा घाटगे तालुक्यातील परसोडी येथे झाला आई वडील दोघेही मजुरी करायचे गरीबीमुळे वडीलांना कुटुंबाचा गाडा हाकताना मोठी कसरत करावी लागत होती राजेंद्र यांना शीक्षणात गोडी होती आईवडीलावर डा बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक क्रांतीचा प्रभाव होता त्यामुळे आम्ही फाटक कापड वापरू पण लेकराला नेटक घालुन शाळेत पाठवू अशी चळवळीत ल्या ईतर कार्यकर्त्या प्रमाने त्यांचीही दुर्दम्य ईच्छा होती
घरी ईलेक्ट्रीक नव्हती तरी मातीच्या तेलाचे दिव्यात अभ्यास करत ऊच्च माध्यमीक शीक्षण पुर्ण केले आता पुढचा प्रवास आणखीनच कठीन होता कारण पुढच्या शीक्षणासाठी शहरात जाउन शीकायचे होते दररोज तीकीटासाठी पैसे मीळण्याईतपत आर्थीक स्थीती नव्हती म्हणुन दररोज २८ कीलोमीटरचा सायकल प्रवास करून महावीद्यालयीन शीक्षण पुर्ण केले
घरची गुर चारण्याचीही जवाबदारी आर्थीक स्थीती मुळे राजेंद्र यांचेवर आली मात्र गुर चारतानाही त्यांनी पुस्तक वाचन सोडले नाही एम ए ला असताना महाविद्यालय करुन वेल्डींगचे काम केले रात्री मातीचे तेलाचे दिव्यात अभ्यास केला
राजेंद्र यांचे वर एम बी मोहोड सरांच्या त्या वाक्याचा मोठा प्रभाव पडला ते म्हणाले की उच्च शीक्षण घेताना कोणताही विषय घे पण बाबासाहेबांचा क्लास म्हणजे फस्ट क्लास मधे पास हो ते शब्ध मनात साठवुन एम ए व बी एड क्लास, बाबासाहेबांचा क्लास म्हणजे फस्ट क्लास मधे पास हो ते शब्ध मनात साठवुन एम ए व बी एड ला क्लास मीळवला अशा या हार्डवर्करला नागरिक शीक्षण संस्थेचे सचीव डा अरूण देशमुख यांनी संधी दिली आज राजेंद्र चंद्रभान कांबळे यांनी मांढळ येथील प्रतीष्ठीत राष्ट्रीय विद्यालय व कनीष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य म्हणुन पदभार स्वीकारला.