विदर्भ कल्याण कुही
कुही तालुक्यातील थोट्याश्या मुळगाव गावामधे खेडेगावात इंग्रजी नवीन वर्षाच्या पावन पर्वावर ऑरेंज सिटी बहुउद्देशीय संस्था विहीरगाव नागपूर च्या वतिने स्वर्गीय शाहीर रामचंद्र जी शेंडे यांच्या सृमुतीप्रितेथ लोक कला शाहीर संमेलन सर्व विदर्भातील शाहीर कलाकारांच्या मदतीने मंडळाचे सचिव शाहीर श्री कालीचरण रामचंद्रजी शेंडे मु. मुसळगाव यांनी दि. 1/1/2023ला रविवारी शाहीरी मेळाव्याचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा मुळगावच्या भव्य आवारात मोठ्या थाटात घेण्यात आला या कार्यक्रमाला विदर्भातील नामांकित शाहीर श्रिरामजी मेश्राम तितूर.शाहीर संजय श्रिराम मेश्राम तितूर.शाहीर शंकर .महीला भजन मंडळ.पुरुष भजन मंडळ कलाकार उपस्थित होते दिवस भर कार्यक्रम चालले सायंकाळी पाच वाजता रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपालजी तुमामे साहेब संदीप जी ईटकेलवार सचिन पुडके महाराज शिंदे गट शिवसेना कुही तालुका अध्यक्ष.माजी जि.प. सदस्य श्री. देवीदास धारगावे वेलतुर. माझी जि. प. सदस्य डॉ आनंद खडसे. श्री मोतीराम केदार लांजाळा.कव्वाल भैय्यालाल (सुरेश बांबू)सोमकुवर टाकळी. प्रबोधनकार लोकगित गायक विदर्भ कल्याण पत्रकार रमेशभाऊ लांजेवार गितकार कवि भिमराव जी भीमटे.लोकमत पत्रकार प्रदीप घुंमळवार पत्रकार सज्जनजी पाटील.माणेरावगुरुजी वाडी नागपूर गायक कलाकार आदित्य जिचकार कुही .ढोलक मास्टर अभिमण डहाके अडम शाहीर नामदेव बाडेबुचे कटारा. प्याडमास्टर साहिल शेंडे ढोलक मास्टर गंगाधर शेंडे दिलीप बावने तुळशिदास बोंदरे. शाहीर शेषरावजी शेबे भोजापुर सत्कार मुर्ती श्रिरामशाहीर तितूर यांचा सत्कार करण्यात आला आरेंज सीटी बहुउद्देशीय संस्था विहीरगाव याच्या अध्याय सौ.नलुताई कालीचरण शेंडे हस्ते आणि सचिव कालीचरणजी शेंडे यांचे हस्ते पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक शाहीर मंडळीनी सहकार्य केले रात्री ठीक नऊ वाजता शाहीर मोरेश्वर भाऊ ज्ञानेश्वर यांचा तमाशा चाआनंद गावकरी आणि बाहेर गावातील पाहुणे मंडळी यांनी आस्वाद घेतला.