Saturday, June 25, 2022
Homeनागपुरआमदार राजू पारवे यांच्या हस्ते किन्हाळा येथे भूमिपूजन

आमदार राजू पारवे यांच्या हस्ते किन्हाळा येथे भूमिपूजन

विदर्भ कल्याण / अमित नवनागे किन्हाळा ( सिर्सी ): शासनाच्या वेगवेगळ्या योजनेमधुन तालुक्यातील होऊ घातलेल्या विकास कामाचे भूमिपूजन रविवारी आमदार राजू पारवे यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी झालेल्या सभेमध्ये त्यानी थेट गांवकऱ्याशी संवाद साधुन समस्या जाणून घेतल्या. व समस्या सांगून त्यावर तोड़गा काढ़ने गरजेचे असते. हिच बाब लक्ष्यात घेता आपन विधानसभा क्षेत्रातील लोकांच्या समस्या सोडवू अन जीवन सुखकर करू अशी गव्ही आमदार राजू पारवे यांनी उमरेड तालुक्यातील किन्हाळा ( सिर्सी ) येथील गांवकऱ्याना दिली . कार्यक्रमात उपस्थित नेमावली माटे समाजकल्याण जि. प. नागपुर मा. रमेश किलनाके सभापती प.स. उमरेड मा. मिलिंद सुटे सदस्य जि. नागपुर दादाराव मांडसकर सदस्य प.स. उमरेड तहसिलदार साहेब इरपाते साहेब व इतर पदाधिकारी सरपंच मंगलाताई पोहधरे उपसरपंच भारती भगत सदस्य मोतीराम मडावी वच्छलाबाई झाडे पोलिस पाटील, विलास गनवीर ,हरिदास पाटील , पांडुरंग कांमठे आशिष निदेकर ,गणेश पाटील ,प्रज्वल धाबेकर, बादल नागपुर, राकेश दुधनकर, निखिल सपाट व इतर गावातील नागरिक उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular