Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरशंकरपूर ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहिर,,, विकासगंगा पॅनल चे १३ तर जनशक्ती पॅनल...

शंकरपूर ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहिर,,, विकासगंगा पॅनल चे १३ तर जनशक्ती पॅनल चे २ उमेदवार विजयी

तालुका – प्रतिनिधी

चिमूर : – चिमुर तालुक्यातील ८० ग्राम पंचायतच्या झालेल्या मतमोजनीत शंकरपुर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत विकासगंगा पैनलचे वर्चस्व शंकरपुर ग्राम पंचायत ही राजकीय दृष्टया महत्वाची मानली जाते,

या ग्राम पंचायत ला निर्विवादपने डॉ.वारजुरकर गटाचे वर्चस्व असल्यामुळे शंकरपुर ग्राम पंचायत निवडणूकित भाजपापक्ष पूर्ण ताकदिने उतरला असला तरी मतदारणी डॉ. वारजुरकर पॅनलच्या शारदा चौधरी, माजिद शेख, सपना घडसे , रंजना उईके, संजय ननावरे, नितीन सावरकर, गीता रानडे, साईश वारजूकर, शंकर शेरकी, बेबी डहारे,अशोक चौधरी,सविता चौधरी, वंदना सहारे याणा विजय किरित पुन्हा एकदा डॉ. सतीश वारजुकर गटानी विरोधी पक्षाच्या धुव्वा उडवित विजय प्राप्त केला, व जनशक्ति पॅनल्सचे अविनाश ढोक याणा दोन जागेवर समाधान मानावे लागले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular