सामाजिक तसेच पर्यावरण संवर्धन कार्यात अग्रेसर असणाऱ्या वी कॅन फाऊंडेशन कार्यकारी मंडळ बैठीक पार पळली यात अध्यक्ष पदावर प्रितेष मत्त्ते यांची निवड करण्यात आली , संस्थेच्या माध्यमातून सामाजिक तसेच पर्यावरण, वन्यजीव संवर्धन व अनेक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून सतत राबविले जातात .
