Sunday, May 29, 2022
Homeचंद्रपुरवाघा चे पाऊलखुणा दिसल्या ने नागरिकात दहशतीचे वातारण.

वाघा चे पाऊलखुणा दिसल्या ने नागरिकात दहशतीचे वातारण.

वण विभागा ने रात्री व एकटे शेतात न जाण्याचे आव्हान. गडचांदुर -मो.रफिक शेख. कोरपना तालुक्यातील भोयगाव, भारोसा,इरई भागात शेतात जाताना वाघाचे पाऊल खुणा दिल्याने शेतकऱ्यात, व नागरिकात दहशतीचे वातावरण असून गडचांदुर येथील वण विभाग चे अधिकारी यांनी गावात दिवंडी देऊन शेतकऱ्यांना एकटे व रात्री शेतात न जाण्याचे आव्हान केले. भरोसा येथील सरपंच देवराव निमकर याचेशी या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याचे माहिती नुसार काल पासून गडचांदूर येथील वण विभाचे अधिकारी तळ ठोकून आहे व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे यावेळी गावचे पोलिस पाटील सतीश गेडाम हजर होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular