Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरवाइल्डलाइफ इनवारमेन्ट कॉन्झरवेशन नेचरिंग फाउंडेशन गडचांदूर वेबसाइटचे शरद जोगी यांच्या हस्ते होणार...

वाइल्डलाइफ इनवारमेन्ट कॉन्झरवेशन नेचरिंग फाउंडेशन गडचांदूर वेबसाइटचे शरद जोगी यांच्या हस्ते होणार उदघाटन

गडचांदूर :- येथील सामाजिक, पर्यावरण संवर्धन कामत अग्रेसर अशी ओळख असलेल्या वाइल्डलाइफ इनवारमेन्ट कॉन्झरवेशन नेचरिंग फाउंडेशन गडचांदूर (we can Foundation) या संस्थेच्या वेबसाइट ब्लॉग चे उदघाटन सोहळा (inogration) दिनांक 19 फरवरी ला नगर परिषद उपनगराध्यक्षा शारद भाऊ जोगी त्यांच्या हस्ते होणार आहे , या वेबसाईट माध्यमातून जनजागृति व इतर यांचा लाभ पर्यावरण संवर्धन व वन्यजीव संवर्धन व नागरिकाना होणार आहे व वी कैन फाउंडेशन कार्याची अपडेट ऑनलाइन पाहता येणार आहे .

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular