Monday, June 27, 2022
Homeचंद्रपुररुई ग्रामपंचायत वर काँग्रेसचे वर्चस्व

रुई ग्रामपंचायत वर काँग्रेसचे वर्चस्व

ब्रह्मपुरी प्रतिनिधी


ब्रह्मपुरी तालुक्यातील रुई ग्रामपंचायत मध्ये काँग्रेसचे वर्चस्व राहिले असून या गावात वार्ड क्रमांक दोनमध्ये अविरोध निवडणूक झाली त्यासाठी काँग्रेसमधून ज्ञानेश्वर महादेव बुल्ले यांची उपसरपंचपदी अविरोध निवड झाल्याबद्दल त्यांनी आपल्या यशाचे श्रेय अण्णाजी फागोजी ठाकरे
दि को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालिका सुचित्रा अण्णाजी ठाकरे, उत्तम बनकर, मनोहर भरै ,यांच्या नेतृत्वात उत्तम रित्या सामाजिक कार्याची जाण ठेवून केलेल्या कार्याची पावती त्यांना मिळाल्याचे लक्षात घेऊन त्यांचे सर्वत्र रूई नीलज पाचगाव येथील ग्राम वास्या तर्फे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular