Saturday, June 25, 2022
Homeचंद्रपुरराष्ट्रीयकृत बँक खाजगी करणाच्या विरोधात 2 दिवस बँक कर्मचाऱ्यांचा संप

राष्ट्रीयकृत बँक खाजगी करणाच्या विरोधात 2 दिवस बँक कर्मचाऱ्यांचा संप

ब्रम्हपुरी-

ब्रम्हपुरी येथील सर्व राष्ट्रीयीकृत बँक खाजगिकरनाच्या विरोधात ब्रम्हपुरी येथील बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप सुरू केला आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात हे कर्मचारी संपावर आहेत याची झळ सामान्य जनतेला पोहचत आहे , केंद्र सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular