
वरोरा (डीमलेश बागेसार)दिनांक 16 जानेवारी 2021 नगर परिषद हॉल वरोरा येथिल प्रभाग ४ येथील दत्त मंदिर व अंबादेवी वार्ड येथे विजय वस्तीस्तर बचत गट संघाचे वतीने राजमाता जिजाऊ यांची व सावित्रीबाई फुले जयंती.साजरी करण्यात आली यावेळी संक्रांत. निमित्त. जयंतीचे औचित्य साधून. सांस्कृतिक व व हळदी कुंकवाचा कार्यक्रम.सुद्धा घेण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष छोटूभाई शेख स्थायी समिती सदस्य न.प. तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस असंघटीत कामगार, प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ता सौ भावना ताई लांडगे. वस्ती स्थर बचत गट संघ अध्यक्ष सो लताताई हिवरकर. न प्रकल्प अधिकारी श्री उमेश कतडे. सारिका ताई सावसाकडे. सौ कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी छोटूभाई शेख व सौ भावना ताई लांडगे.व.इतर मान्यवरांनी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांचे जीवनावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला. यावेळी मोठ्या प्रमाणात बचत गट संघातील.महिला कार्यक्रमाला उपस्थीत होत्या.या कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीतेसाठी विजय वस्ती स्तर संघाचे. पदाधिकारी. सौ कुंभारे. ताई, सौ थैरे. सौ हरियल सौ ममता ताई. सौ भोयर ताई. व इतर त्यांचे सहकारी. या.सर्वांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केले