Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरमानीकगड सिमेंट कंपनीचे महसुली नोदं अल्ट्राटेक दुरूस्तीला आक्षेप तहसिलदार घेणार सुनावणी

मानीकगड सिमेंट कंपनीचे महसुली नोदं अल्ट्राटेक दुरूस्तीला आक्षेप तहसिलदार घेणार सुनावणी

गडचांदुर प्रतिनिधि-


कोरपना तालुक्यातील सिमेंट उघौगात नामांकित व या भागातील पहीला सिमेंट कंपनी गडचांदुर स्थित सुरुआहे मात्र गत १दक्षका पासुन हा प्रकल्प वादग्रस्त व स्थानिकाचे शोषन करत अनेक वादविवाद आदिवासी जमीन हडपने सार्वजनिक रस्त्यावर अवैध बांथकाम नियम बाहय जल संचयन वन जमीनी वर अवैद्य चुनखड्डी उत्खनन संबधात अनेक प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना महसूली अभिलेखात दि सेंचुरी टेक्स मुंबई मानीक गड सिमेंट चे नाव बदल करूण अल्ट्राटेक सिमेंट च्या नावाने फेरफार घेण्याच्या हालचाली कपंनी प्रशासन करीत असताना बाघीत आदीवासी चा प्रखर विरोध असुन न्याय प्रविष्ठ प्रकरण व प्रशासन तक्रारीचा निपटारा होत नाही तो पर्यंत कुंसूबी नौकारी व माईन्स क्षेत्रात फेरफार घेऊ नये तसेच कृषक अकृषक अवैद्य बांधकाम उत्खनन व ४ था टप्पा जमीन मागणी वर आक्षेप असुन ग्राम सभेत आदीवासी ने जमीन देण्यास नकार देत आमच्या जमीनी परत करा यासाठी प्रकरण दाखल केले असुन कंपनी विरोधात तिव्र आंदोलंन करण्याचा एल्गार जनसत्याग्रह संघटनेनी केला असताना १५ मार्च रोजी कुसंबी येथे आदीवासी जमीन हक्क परिषद होत असल्याचे भाव राव कन्नाके केशव कुडमेथे मारोती येडमे रामदास मंगाम यांनी माहीती दिली

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular