Saturday, May 28, 2022
Homeचंद्रपुरमाणिकगड सिमेंट कंपनी वर व्यवसायिक आधारावर टॅक्स लावावा.

माणिकगड सिमेंट कंपनी वर व्यवसायिक आधारावर टॅक्स लावावा.

शरद जोगी याची मागणी. गडचांदुर प्रती.मो.रफिक शेख. गडचांदुर येथील माणिकगड सिमेंट कंपनी आताची अल्ट्राटेक सिमेंट ही 1984,85पासून येथे कार्यरत आहे.

ही कंपनी गडचांदुर शहराचा एक वारडात येते कंपनी निर्मिती पासून कंपनी ने हे शहर दत्तक घेतले आहे मात्र कंपनी चे शहराच्या विकासात योगदान शून्य आहे.वास्तविक पाहता कंपनी ने कंपनी चा सीएसआर पंड को करोडो चा आहे तो शहराच्या विकासा साठी खर्च करायला पाहिजे ज्यातून नागरिकांना रोड ,नाली,शिक्षण,आरोग्य यासाठी खर्च करायला पाहिजे मात्र तसे होत नाही कंपनी चे उद्योग परिसर वगळता कंपनी वर उद्योग नुसार टॅक्स लावला पाहिजे व कंपनी चे रहिवास परिसराचे पुनर्मूल्यांकन करून शहराच्या नगरपरिषद नियमा नुसार टॅक्स लावला गेला पाहिजे कंपनी नेहमी आज पर्यंत ग्रामपंचयत सदस्य यांना बोलून त्यांना पार्टी देऊन फक्त सतरालाख एक मुस्त रक्कम देऊन टॅक्स भारत होती आता नगरपरिषद होऊन ही तीच प्रक्रिया कंपनी ची सुरू आहे .आता टॅक्स भराच्या वेळेस नगरपरिषद पदाधिकारी यांना बोलाऊन तीच प्रक्रिया होणार अशी चर्चा सुरू असून कंपनी ची तीन ते चार करोड टॅक्स नगरपरिषद ला द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष व नगरपरिषद चे उपाध्यक्ष शरद जोगी यांनी केली आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular