घुग्घूस : जगाला दिशा देणारी शिव छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणारी स्वराज्य प्रेरीका राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त घुग्घुस शहर काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात 17 जून रोजी शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पुष्प वाहून आदरांजली अर्पित करण्यात आली.

याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,रोशन दंतलवार,विशाल मादर,नुरुल सिद्दीकी,रफिक शेख,कुमार रुद्रारप,साहिल सैय्यद,अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.