Saturday, June 25, 2022
Homeचंद्रपुरमहात्मा गांधी विद्यालय गडचांदूर चा रमाकांत ठाकरे शालांत परीक्षेत अव्वल

महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर चा रमाकांत ठाकरे शालांत परीक्षेत अव्वल

गडचांदूर,,(ता,प्र,)
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित

महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर चा
इयत्ता 10 वी बोर्ड
परीक्षा निकाल 100 टक्के लागला आहे,

परीक्षेला एकूण – 428 विद्यार्थी बसले होते
सर्वं-428 विद्यार्थी पास झाले आहेत

निकालाची टक्केवारी
100% आहेत,


90% च्या वर – 08विद्यार्थी
प्राविण्य श्रेणी – 96विद्यार्थी
प्रथम श्रेणी – 296 विद्यार्थी
द्वितीय श्रेणी – 28 विद्यार्थी आहेत
प्रथम क्रमांक –
रमाकांत ठाकरे- 95.20 %

द्वितीय क्रमांक –
अमन नाग्रीकर:-94.20%

तृतीय क्रमांक-
कु.अष्टमी मुंडे :- 93.20%हिने पटकविला,

अमन निषाद :- 92.60%
हेमंत लाड :- 92.40 %
शुभम भालेराव :- 92.40%
प्रशांत चव्हाण :- 92.00%
प्रबुद्ध चुनारकर:- 90.60%यांनी सुद्धा घवघवीत यश मिळवले आहे,
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन
, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर चे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव धनंजय गोरे,तथा सर्व संचालक मंडळ,
मुख्याध्यापीका स्मिता चिताडे उपमुख्याध्यापीका शोभा घोडे,
पर्यवेक्षक,अनिल काकडे तथा
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद.ने केले आहेत,

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular