आज दिनांक 14/2/2021 रोजी श्री मार्कंण्डेय महामुनी जयंती महोत्सवा निमित्त ब्रम्हपुरी पद्मशाली समाज श्रीपाद जोशी शिव मंदिर येथे सामुहिक पुजा व महाप्रसादाचा कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम लहान मुलांची संगीत खुर्ची, महिला मंडळ संगीत खुर्ची डान्स आयोजित करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाला पद्मशाली समाजाचे जेष्ठ विरय्या सिलवेरी, सांभाजी रापल्लीवार, मधुकर बंडेवार, मुरलीधर अडेट्टीवार, सुधाकर बंडेवार, अशोक कटकमवार,अजय बिट्टूरवार,सागर बल्लेवर, अभय रापल्लीवार, विनोद पेद्दूलवार, सुधाकर पेद्दूलवार, संतोष सिल्व्हेरी पद्धमाशाली फॉउंडेशन चे संचालक, रवि चामलवार जिल्हा पदमशली सदस्य व ब्रम्हपुरी पद्धमाशाली फोडेशनचे संचालक, रवि रोपेलीवर, विनल बंडेवार, राकेश बंडेवार तसेच रजनी चामलवार महिला अध्यक्षा यांच्या अध्यक्ष खाली सर्व पद्माशाली महिला मंडळ यांची यांची उपस्तिथिती मोठ्या प्रमाणात होती.