
गडचांदुर मो.रफिक शेख -) प्राथमिक आरोग्य केंद्र विरूर (गाडेगाव कवठाळा येथील लसिकरण सिबीर आयोजित करण्यात आले होते , या वेळी या विरूर केंद्रात ४00 डोज उपलब्ध करून ते ग्रामस्थांना डोज देण्यात आले, कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील कोविड लसीकरणाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला
आहे. कोरपना आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र विरूर(गाडेगाव.कवठाळा अंतर्गत आज दिनांक २५/८/२०२१ ला
पालगाव , १00, निमनी १00 आणि कवठाळा ग्रामीण रूग्णालयात ४00 एकुणच ६00 ग्रामस्थाना डोज या वेळी दिले .
लसीकरण ग्रामीण गावात कोवीड -19 लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले , या गावात लसीकरणाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला (६00 डोज पैकी संपूर्ण या आज रोजी देण्यात आले , पुर्वीपेक्षा लसीकरणाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. कोरपना आदिवासी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र विरूर कवठाळा यांचे सौजन्याने करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. रमेश बावने
याचे सहकारी यांच्या जनजागृती मुळे या भागात लसीकरण घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात
वाढली आहे. हे खरे सहकार्य करत डॉ. बावने यांनी या रिपरिप पावसात आणी परीपुर्ण , पुर्णनियोजित कोविड -19 लसिकरण शिबिराचे आयोजन पालगाव, निमणी , आणि कवठाळ येथील
गावातील सरपंच आणि डॉ सह त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी
यानी अथक परिश्नमात घेतले , पुढाकाराने लसीकरण करण्यात आले होते , .व या लसीकरण शिबिराचा लाभ समस्त गावात
या लसिकरण शिबीरात ग्रामस्थानी लसिकरण करून घेतले .या लसिकरण शिबीर आयोजन करण्यासाठी
डॉ , वैद्यकीय अधिकारी रमेश बावने , सचिन झाडे तंत्रीक सलागार , ए ,आर, कुळमेथे आरोग्य सेविका, कुमारी शारदा गादम आरोग्य सेविका. ओ.डी. पोपटे आरोग्य सेवक, रेखा शिन्देकर गटप्रर्वतक , C H 0 कोरडे मँडम , पंचफुला पेरकावार , सविता कपाडे , C HO अश्विनी राहुलगडे, सिस्टर योगीता पत्रे , झाडे सिस्टर, ढवस सिस्टर, डांडेकर , , मोटघरे , शेळके , कातरकर सिस्टर, CHO देवगडे , खामणकर , वाघमारे , पंडीलेHA, पडवेकर सिस्पर , चन्ने सिस्टर , भारत जिवने .
BF संगीता वानखेडे आणी अंगनवाडी सेविका व सर्व आशावर्कर उपस्थित होते,
येथील सरपंच, उपसरपंच आदीनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.