*घरातअठराविसवेदारिद्र *
*माझ्या श्रमाचे फलित झाले मायेच्या भावुक प्रतिक्रिया *
सावली (मृत्युंजय रामटेके )
गरीबी श्याप की वरदान मात्र परिथिति सापेक्ष जीवन जगताना तारेवरची मोठी कसरत करावी लागते जावे त्यांच्या वंश्यात तेव्हा कड़े या शुभाशिता प्रमाणे आजही अनेक परिवार मोठ्या हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगताना दिसतात हे वास्तव आहे अश्याच एका गरीब परिवारातील मुलाने घरात अठरा विसावे दारिद्रअसताना केंद्रीय राखीव पोलिस दलात पात्र ठरला या बाबत सर्वत्र कवतुक केले जात आहेलहानपणी वडिलांचे छत्र हरपल्या नतर मायेच्या छत्र छयेखाली तीन मूली आणि एक मुलगा असा मोठा आप्तपरिवार सांभाळताना शेती नाही वाड़ी नाही मोलमजूरी करुण कुटुंबाचा प्रपंच भागविताना मायेला करावी लगलेली काटकस.

र भविष्याचा वेध घेणारी मायेची आशा आपल्या ए कुलत्या एक मुलाकडुण नकीच पुर्न होतील हे स्वप्न उराशी बाळगुण मिळेल ते मोल मजूरिचे काम हाती घेतले सकाळी चार पाच बायाच्या समुहात भातगिरनी ची सफाई करने तिचा रोजचा नित्यक्रम नतर दिवसभर मिळेल ते काम अश्या तूटपूणज्या मिळकतितूण कुटुंबाचा प्रपंच अश्या प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण वाचन्याचा गंध जोपासणाऱ्या गरीब परिवारातील बादल ने बी ए चे शिक्षण घेता पेनन्टिग करत कुटुंबाचा आधार झाला मायेला मुलाची साथ मिळाली दोघाच्या मिळक तितुण कुटुंबाचा प्रपंच योग्य चालत असताना मित्र परिवाराच्या सहवासातुण 2018 मधे केन्द्रीय राखीव पोलिस दलाच्या परीक्षेत भाग घेऊण पेपर रैगिंग मेडिकल अश्या तिन्ही चाचन्या यशस्वी पने पूर्ण करुण सी आर पी एफ़ साठि पात्र ठरला सावली मुख्यालयातील प्रफुल बोरकर नितेश वाढ़ई बादल खोब्रागडे अश्या तीन मुलात बादल ला सुधा देश सेवा करण्याची संधि मिळाल्याने आनदाने गहिवरलेल्या माय शोभाबाईं ने माझ्या श्रामाचे फलित झाले अश्या भावुक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्या देश सेवेशाठी नगरातिल तीन मुलांची निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे मनात जिद्द चिकाटी आत्मविश्वास असेल तर मानुस यशयाचे शिखर गाठन्यास वेळ लागत नाही ही वास्तविकता आहे परिस्थिति अत्यंनत्य हलाखिची असताना बादल ने केलेले पर्यन्त त्याच्या भविष्यातील जीवनाचा टर्निग पाईट ठरनारा असुन त्याच्या या यश्या बदल सर्वत्र अभिन्नदन केले जात आहे बादल चे हे यश ईतरासाठि नकिच्छा प्रेरणा दाई ठरेल यात शंका नाही…..