घुग्घुस : नकोडा येथील सरकार क्रिकेट क्लब यांच्या तर्फे भव्य रात्रकालीन (शॉर्ट सर्कल) टेनिस बॉल स्पर्धा आयोजित केली आहे.त्या स्पर्धेचे उदघाट्न चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.किशोरभाऊ जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी समाज कल्याण सभापती मा.ब्रिजभूषणभाऊ पाझारे उपस्थित होते.

यावेळी माजी सरपंच मा.ऋषीं कोवे,माजी उपसरपंच मा.मो.हनीफ मोहम्मद,नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या मा.सौ.ममताताई मोरे,मा.नितीन पटेल,मा.राजेश येंगलवार,मा.इमरान खान यंग चांदा ब्रिगेड नेते घुग्गुस व नकोडा येथील यंग चांदा ब्रिगेडचे सदस्य शेख युसूफ,कासम शेख,शेख इब्राहिम,गणपत गेडाम,शेख जावेद,पराग आकुलवार,सादिक शेख,विकास मेश्राम,शंकर पेंदोर,पराग पेंदोर,राकेश तीरानकर,राजू तीरानकर,सिद्धार्थ करमनकर,नीरज मेश्राम,अमीन शेख,आशिक शेख,अंकित तीरानकर,सोहेल शेख,प्रतीक मेश्राम,राजू मुके,अनिकेत जुमनाके,अक्षय मेश्राम व सरकार क्रिकेट क्लब चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.