Monday, June 27, 2022
Homeचंद्रपुरडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिन साजरा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिन साजरा

ब्रम्हपुरी /प्रतिनिधी :-
स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख कन्या कनिष्ठ महाविद्यालय , तथा डॉ.पंजाबराव देशमुख कॉन्व्हेंट ब्रम्हपुरी येथे दि. 14.04.2021 ला भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते .


कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पणाने व प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. . डॉ बाबासाहेब यांच्या जयंती दिनानिमित्त मान्यवरांनी संपूर्ण देशामध्ये कोरोना हाहाकार माजलामुळे सोशल डिस्टन चे पालन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी एच. के.बगमारे, एस. के.खोब्रागडे, गोवर्धन दोनाडकर, निलिमा गुज्जेवार, अश्विता सयाम, श्रीकांत मेश्राम, जयघोस सहारे, कामिनी अरगेलवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous article15/04/2021
Next article16/04/2021
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular