Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरगंगाबाई तलमले महाविद्यालयात गणराज्य दिन साजरा-

गंगाबाई तलमले महाविद्यालयात गणराज्य दिन साजरा-

अर्हेरनवरगाव:-

ब्रम्हपुरी येथील गंगाबाई तलमले कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 72 वा गणराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी रयत बहुउद्देशिय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. तुळशिरामजी तलमले यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला.


या ध्वजारोहण प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मंगेश टी. देवढगले, प्रा. पारधी शासकीय तंत्रनिकेतन गडचिरोली प्रा. श्रीकांत कळसकर, प्रा. कूमोद राऊत, प्रा. अभय तलमले , प्रा. जयगोपाल चोले, प्रा.कु. हर्षा बगमारे, प्रा.कु. अश्विनी बोरकुटे, प्रा.कु.सुप्रिया ढोरे, प्रा. कु. पल्लवी धोंगडे, प्रा. कविता भागडकर, प्रा. कु. दोषाली भागडकर, अनिल प्रधान, उमेश राऊत, कुलकिर्ती ठोंबरे आदी उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular