Saturday, May 28, 2022
Homeचंद्रपुरकोरपना येथे अन्य धान्य किटचे वाटप

कोरपना येथे अन्य धान्य किटचे वाटप


गडचांदुर– मो.रफिक शेख- महारोगी सेवा समिती आनंदवन वरोरा, नाभिक टायगर सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नाभिक समाजातील गरजू व्यक्तींना अन्नधान्य किटचे वाटप कोरपना येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाभिक टायगर सेनेचे अध्यक्ष संतोष कुरमेलवार, प्रमुख मार्गदर्शक म्हणून रवींद्र नलगंटीवार, प्रमुख पाहुणे म्हणून विक्रम पटेल, शोबत खान, उमेश घुलसे, अविनाश कुलसंगे, जनसेवा पक्षाचे जिल्हा सचिव रमेश घुमे, दिलीप राजूरकर, रमेश जमदाडे, सुरेश खोबरकर, राजू आंबेकर आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सत्तर अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिवाकर वडस्कर, संचालन भोलेश दुर्लावार तर आभार पांडुरंग उंबरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरज खोबरकर, किशोर बनसोड, संदिप हनुमंते, रवींद्र नानगिरवार, दिनेश गडक be inर, भारत पंदीलवार, नथ्थु चौधरी, प्रफुल नक्षणे, सचिन पंदीलवार, प्रथमेश खोबरकर, मारोती मांडवकर, अनिल आंबेकर, संतोष नासनुकर, त्रिशूल खोबरकर आदींनी सहकार्य केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular