चिमूर प्रतिनिधी–

मौजा काजळसर ता.चिमुर येथील बहुचर्चीत ग्रामपंचायत वर काँग्रेस प्रणित सत्यशोधक ग्राम विकास आघाडी चे युवा नेतृत्त्व मा.आशिष ह नन्नावरे सरपंचपदी तर मा.अशोक देहू खोब्रगडे उपसरपंच पदावर विराजमान झाले.सदस्य म्हणुन सौ.नलिना वाटगुरे, सौ पुष्पा ग. पुसतोडे , सौ अर्चना ना गळमळे मा.श्रीकृष्ण सामूसाकडे नियुक्त झाले. आघाडी प्रमुख लालाजी मेश्राम देवा कावळे रामदास पाटिल अशोक वाटगुरे विजय सोनवाणे राम निकोड़े मनोहर सोनवणे कैलाश हटवादे. इत्यादी मान्यवर व्यक्तीनी नवनिर्वाचित सरपंच व सदस्या ना शुभेच्छा व अभिनंदन केले. विशेष उपस्थिती संजय भाऊ घुटके व विजय भाऊ डाबरे यांची होती.